भूमिपूजनास दोन वर्षे उलटूनही चांदणी चौक उड्डण पूल अपूर्णच |

 भूमिपूजनास दोन वर्षे उलटूनही चांदणी चौक उड्डण पूल अपूर्णच |

अरुण मेहेत्रे, झी २४ मीडिया, पुणे : पुण्यातील चांदणी चौक म्हणजे मृत्यूचा सापळाच म्हणावा लागेल. त्यातून सुटका करण्यासाठी दुमजली उड्डाणपुलाचा पर्याय समोर आला. मात्र भूमिपूजन होऊन दोन वर्षे उलटली तरी अजूनही उड्डाणपूल पूर्ण झालेला नाही.

चांदणी चौकात कुठल्याही ठिकाणी केवळ पाच मिनिटं उभं राहा. या पाच मिनिटांत किमान पन्नास वेळा तुमच्या काळजात धस्स होणार नसेल तरच नवल. एका बाजूने पुण्यात शिरण्यासाठी तीव्र उतार, तर दुसऱ्या बाजूने पुण्याबाहेर पडण्यासाठी तीव्र चढ. मधूनच वाहणारा बायपास हायवे आणि या हायवेला लागण्यासाठी कात्रीत सापडलेली वाहनं. तुम्ही पायी चला अथवा कुठलंही वाहन वापरा, तुम्हाला कायम जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागेल. या चौकात आजवर अनेकांचे बळी गेलेत. छोटे-मोठे अपघात ही तर नित्याचीच बाब. मात्र त्यांचं सोयरसुतक कुणालाच नाही….

The post भूमिपूजनास दोन वर्षे उलटूनही चांदणी चौक उड्डण पूल अपूर्णच | appeared first on G News Portal.



from G News Portal https://news.gangapur.city/%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87-%e0%a4%89%e0%a4%b2%e0%a4%9f/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ad%25e0%25a5%2582%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2582%25e0%25a4%259c%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258b%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a5%2587-%25e0%25a4%2589%25e0%25a4%25b2%25e0%25a4%259f

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

केन्द्रीय कर्मचारियों के लिए बड़ी खबर: डीए का भुगतान सितम्बर माह में एरियर के साथ होगा – मुकेश गालव

कन्हैया दंगल पौराणिक कथाएं सुन मंत्रमुग्ध हुए श्रोता

खंडार तहसीलक्षेत्र मे मौसम के तीखे तेवर से किसानों की फसल को पहुंचा बडा आघात।